कोल्हापूर

पालिकेला बक्षीस

CD

कुरुंदवाड नगरपरिषद पुणे विभागात प्रथम

कुरुंदवाड, ता.५ः राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियानात येथील नगरपरिषदेने पुणे विभागात पहिला तर राज्यात चौथा क्रमांक पटकावला. यामुळे पालिकेला दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांनी दिली.
मुख्याधिकारी चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांनी पर्यावरणपूरक शहराकडे वाटचाल केली आहे. शहरात वृक्ष लागवड, पर्यावरण पूरक बोलक्या भिंती, चौकांची स्वच्छता, शहरात स्वच्छ शहर- सुंदर शहर असे फलक, तसेच शहरातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या खुल्या जागांमध्ये नगरपालिकेने उद्याने उभी केली आहेत. ओल्या व सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. पालिकेने पंधरा ते पंचवीस हजार लोकसंख्या गटामध्ये हा क्रमांक पटकावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT