कोल्हापूर

अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

CD

कुरुंदवाडमध्ये अहिल्यादेवी
होळकर जयंती साजरी
कुरुंदवाड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त येथील पालिका, समस्त धनगर समाज, भगतसिंग मंडळ, होळकर जयंती समिती, होळकरनगर येथे समाज बांधवांच्यावतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
येथील भागतसिह मंडळ, संयुक्त माळ-भाग येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दिलीप बंडगर, दीपक गायकवाड, संजय बंडगर, अक्षय आलासे, उदय डांगे, दादासाहेब पाटील, रमेश भुजुगडे आदींनी भाषणे केली. बाबासाहेब सावगावे, दयानंद मालवेकर, आप्पासाहेब बंडगर, आदी प्रमुख उपस्थित होते. पालिकेत अधीक्षक श्रद्धा वळवडे, अभियंता प्रदीप बोरगे यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी लेखापाल आतीष काटकर, शिवमाला भोसले, नंदकुमार चौधरी, अभिजित कांबळे, संकेत कोथळे, शशिकांत कडाळे, रामचंद्र मोहिते, जवाहर पाटील, चंद्रकांत पवार, उमेश कर्णाळे, आप्पासाहेब भोसले, आजम गोलंदाज, आयुब पट्टेकरी आदी उपस्थित होते. भैरववाडी येथील बिरदेव मंदिरात रामचंद्र डांगे, शिवाजी रोडे, भीमराव यादव यांच्या हस्ते अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. होळकरनगरात होळकर यांच्या प्रतिमेला तानाजी आलासे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
KRW25B05396

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Schools Closed India : देशात ५ वर्षांत १७ हजार सरकारी शाळा बंद, अहवालातून धक्कादायक माहिती उघड; शिक्षण व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह

'श्री' पुन्हा परतला! शंशाक केतकरचं झी मराठीवर कमबॅक, 'या' मालिकेत एन्ट्री घेणार

Pimpri Chinchwad Metro: निगडी-चाकण मेट्रो मार्ग ‘डीपीआर’च्या टप्प्यात; सुमारे १३ हजार कोटींचा आराखडा, शहरात ‘रिंग मेट्रो नेटवर्क’चीही चर्चा

Latest Live Updates Marathi : विरार-भरूच मेमू ट्रेन रुळावरून घसरली, रेल्वे वाहतूक विस्कळीत

PoK Election Violence : पीओके विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार; गोळीबाराचा थरारक व्हिडिओसमोर, ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

SCROLL FOR NEXT