PoK Election Violence : पीओके विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार; गोळीबाराचा थरारक व्हिडिओसमोर, ५ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Pakistan Occupied Kashmir News : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात हिंसाचार उसळला. गोळीबारात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेचे संपूर्ण अपडेट वाचा.
PoK Election Violence Kashmir News

PoK Election Violence Kashmir News

esakal

Updated on

Pakistan Occupied Kashmir Elections : पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर (पीओके) येथे विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी सोमवारी (२७ जुलै) मतदान पार पडले. मात्र, मतदानादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार, मतदान प्रक्रियेत गैरव्यवहाराचे आरोप आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाल्याने निवडणुकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com