कोल्हापूर

रोहन घाटगे यांचा यात्रा व उरूस कमिटीतर्फे सत्‍कार

CD

यात्रा समितीतर्फे
कुंभोजला सत्‍कार
कुंभोज ः ‘युवकांनी विविध क्षेत्रांत चमकदार कामगिरी करून यश संपादन करावे,’ असे आवाहन वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांनी व्‍यक्‍त केले. येथील यात्रा व उरुस समितीतर्फे आयोजित गुणवंतांच्या सत्‍कारप्रसंगी ते बोलत होते. सराफ असोशिएशनचे अध्‍यक्ष विनायक पोतदार अध्‍यक्षस्‍थानी होते. सागर कांदेकर, योहान घाटगे, सागर सुवासे, दीपक कोळी, संतोष भोकरे, रघुनाथ इळगेर यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. यात्रा व उरुस समितीचे अध्‍यक्ष अरुण पाटील यांनी रोहन घाटगे यांचा सत्‍कार केला. सुनील घाटगे यांनी स्‍वागत केले. अविनाश घाटगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Donate : अंगणवाडी मदतनीस आईने दिली मुलीला किडनी; ‘ससून’मध्ये झाले प्रत्यारोपण

Ajit Pawar, Sharad Pawar ना धक्का देणार? Beed मध्ये मोठा डाव टाकण्याच्या तयारीत | Sakal K1

Latest Maharashtra News Updates : येरमाळा महसूल मंडळात गुरुवारी रात्री अतिवृष्टी

धक्कादायक! अभिनेत्री तेजस्वीनी पंडितच्या आईचं निधन; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Video Viral: ''कटकारस्थान'', भाजप आमदाराने फडकावला उलटा तिरंगा; कोण आहेत संजय पाठक?

SCROLL FOR NEXT