कोल्हापूर

२१ हजारांच्या आतील उत्पन्नाचे दाखले मिळावेत : नायब तहसीलदारांना निवेदन

CD

२१ हजारांच्या आतील
उत्पन्न दाखले मिळावेत
म्हाकवे, ता. १: कागल तालुक्यातील निराधार, गरीब, अपंग, वंचित पात्र व गरजू लाभार्थ्यांना तालुक्यातील संबंधित गावातील तलाठी कार्यालयाकडून २१ हजार रुपयांच्या आतील उत्पन्नाचा दाखला देणे काही दिवसांपासून तलाठी संघटनेच्या वतीने बंद केले आहेत. दाखले तातडीने मिळावेत, या मागणीचे निवेदन कागल तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डॉ. अर्चना कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आले.
दाखल्यांअभावी पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. संबंधित गावातील तलाठ्यांना दाखले पूर्वीप्रमाणे देण्यासाठी सहकार्य करावे. गरजू व पात्र लाभार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले मिळावेत, या मागणीचे निवेदन कागल तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डॉ. अर्चना कुलकर्णी यांच्याकडे देण्यात आले. यावेळी संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य साताप्पा कांबळे, कागल तालुका शिवसेनाप्रमुख सुधीर पाटोळे, एकोंडीचे सरपंच राजाराम पाटील, बाबासाहेब खोंद्रे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

Commonwealth Games 2026: किराणा दुकान चालवणाऱ्या बापाच्या लेकीची अभिमानास्पद कामगिरी! बिंद्यारानी देवीने भारताला जिंकून दिले सहावे पदक

Crime News: दुसऱ्या जातीतील तरुणावर प्रेम, आईचा संताप अनावर; गळा आवळून मुलीला संपवलं, ठाण्यात खळबळ

Latest Marathi News Update: आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Gen Z भारताचे भविष्य, पण त्यांना समजावणे कठीण; स्क्रोलिंगने केमिकल लोचा; नांगरे पाटील काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT