कोल्हापूर

टू ६

CD

04700
माजगाव फाटा येथे
पिकअप शेडची मागणी

माजगाव, ता. १ ः कोतोली-नांदगाव मार्गावर असलेल्या माजगाव फाटा येथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक, व नोकरदार मोठ्या संख्येने एसटी बसची प्रतीक्षा करत असतात. मात्र, येथे कोणत्याही प्रकारचे पिकअप शेड किंवा निवारा उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांना उन्हाळ्यात कडक ऊन, पावसाळ्यात पाऊस आणि हिवाळ्यात थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
‘एडीबी’च्या २०५ कोटींच्या निधीतून कोल्हापूर ते पाचल जोडणाऱ्या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. या अंतर्गत कोतोली फाटा ते नांदारी दरम्यान २८ किलोमीटर काँक्रीट रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. संबंधित ठेकेदाराने काही ठिकाणी एस.टी. थांब्यावर निवारा शेड उभारले असले तरी माजगाव फाटा येथे अद्यापही शेडची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मार्गावर कोल्हापूर कोतोली, पन्हाळा जोतिबा आदी ठिकाणी प्रवास करणाऱ्या नागरिकांना तासनतास उघड्यावर थांबण्याची वेळ येते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी माजगाव फाटा येथे तातडीने पिकअप शेडची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

G-Pay Pocket Money: Google Pay वर नवं ‘Pocket Money’ फीचर आलं! नेमकं काय आहे जाणून घ्या

झी मराठीवर नुकतीच सुरु झालेली दीप ज्योती आहे कन्नड मालिकेचा रिमेक ! अशी असेल पुढील कथा

Team India: 'गौतम गंभीरचे अनेक शत्रू, ५ सिलेक्टर्सपैकी ४ जणं....' माजी संघसहकाऱ्याचं खळबळजनक दावा

Latest Marathi News Live Update: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

SCROLL FOR NEXT