कोल्हापूर

कडवे ( ता. शाहूवाडी ) येथे विधी सेवा सप्ताहकार्यक्रम

CD

कडवेत प्रबोधन सप्ताह
शाहूवाडी : प्रतिकूल परिस्थितीत घेतलेले शिक्षण कर्तव्यदक्ष बनविते. मुलींच्या शिक्षणाला, आरोग्याला पालकांनी महत्त्व द्यायला हवे. त्यातून कुटुंब, देश खऱ्या अर्थाने सक्षम बनेल, असे प्रतिपादन प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायमूर्ती अमोल शिंदे यांनी केले. कडवे (ता. शाहूवाडी) येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत महिला प्रबोधन सप्ताहनिमित्त ते बोलत होते. माजी पंचायत समिती सदस्य अमरसिंह खोत, सहाय्यक गटविकास अधिकारी पराग कानडे उपस्थित होते. ते म्हणाले, ‘प्रत्येक व्यक्तीने स्त्रियांना सन्मानाने वागणूक द्यावी. महिलांनीही हक्क, अधिकार जाणून अन्याय सहन न करता सक्षम व्हावे. महिला सुरक्षा कायद्याचा प्रसार व प्रचार होणे गरजेचे आहे.’ पराग कानडे यांनी पंचायत समितीच्या योजनांची माहिती दिली. यावेळी डॉ. झुंझार माने, ॲड. एस. के. साळुंखे, रियाज पटवेगार, आसावरी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्याध्यापक एम. के. कोलते, ॲड. श्रद्धा खोत, रूपाली गावडे, दीपाली कमलाकर, ज्योती शिंदे, विधी स्वयंसेवक अपर्णा पाटील, विजय पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन ए.आर. हारुगडे, तुकाराम डोंगरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Latest Marathi News Live Update : MoCA ने एअर इंडिया एक्स्प्रेसकडून उड्डाणे रद्द करण्याबाबत मागवला अहवाल

SCROLL FOR NEXT