कोल्हापूर

गणेश नागरीची सभा खेळीमेळीत

CD

04718

गणेश नागरी सहकारी
पतसंस्थेची वार्षिक सभा

मुरगूड, ता. २६ : येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण झाली. अध्यक्ष सुखदेव येरुडकर अध्यक्षस्थानी होते.
अहवाल वाचन कार्यकारी संचालक राहुल शिंदे यांनी केले.
सुखदेव येरुडकर म्हणाले, ‘‘संस्थेत कोअर बॅंकिंग सुविधा आरटीजीएस, आयएमपीस, एनईएफटी व क्यूआर कोडद्वारे पैसे स्वीकारण्याची सुविधा सुरू केल्या आहेत. त्याचा सभासद, ठेवीदारांनी लाभ घ्यावा.’ उदयकुमार शहा म्हणाले, ‘गेल्या आर्थिक वर्षात ठेवींत ९६ कोटींची वाढ करुन ११६ कोटींचा टप्पा पार करत आदर्श घालून दिला.’ यावेळी सभासदांच्या दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत मुला-मुलींचा सत्कार करुन बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी नामदेवराव मेंडके यांची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागल तालुका समन्वय समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तर प्रा. शिवाजी होडगे यांची मंडलिक महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल आणि महिला मल्ल अमृता पुजारी हिने ज्युनिअर आशियाई कुस्ती स्पर्धेत देशाला कास्य पदक मिळवून दिल्याबद्दल संस्थेतर्फे सत्कार झाला. सभेस उपसभापती मारुती गणपती पाटील यांच्यासह संचालक, संचालिका, सभासद उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

होर्मुझनंतर मलक्का सामुद्रधुनीकडे वळले ट्रम्प, भारतापासून १५० किमी अंतरावर; अमेरिकेनं केला मोठा करार, चीनची कोंडी

Investment: SIP की PPF? 5,000 रुपयांच्या गुंतवणुकीत 15 वर्षांत कुठे मिळणार जास्त पैसा; जाणून घ्या सोप्या शब्दांत

'मला डिव्होर्सी मुलगाच हवा होता' लग्नासाठी अपूर्वा नेमळेकरचं होतं स्पष्ट मत, म्हणाली...'ज्याला त्या दुखाची जाणीवच...'

काय? आपल्या मुंबईत 'झोंबी' आलाय? रस्त्यावर तासनतास पुतळ्यासारखा वाकून उभा राहिला तरुण; लोक सुद्धा घाबरले! Viral Video

Latest Marathi News Live Update: पुण्यात पीएमपी बस ब्रेकडाउन वाढले; मार्चमध्ये १८००हून अधिक बस बंद, प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT