कोल्हापूर

बटकणंगले आत्महत्या बातमी

CD

बटकणंगलेत एकाची आत्महत्या
नेसरी : बटकणंगले (ता. गडहिंग्लज) येथे एकाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. मल्लिकार्जुन शंकर किल्लेदार (वय ५०, रा. निडसोसी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. ही घटना शनिवार रात्री दहा ते रविवारी सकाळी साडेआठच्या दरम्यान सावतवाडी रोडवर असलेल्या महादेश गिलबिले यांच्या शेतात घडली. याबाबतची वर्दी बटकणंगलेचे पोलिस पाटील अमृत शंकर कांबळे यांनी नेसरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पावसाचा जोर पुन्हा वाढणार! महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता

MPSC Paper Leak News: औषध निरीक्षक भरती परीक्षेवर पेपरफुटीचा आरोप, एमपीएससीचा इन्कार; अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Latest Marathi News Live Update: दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Marathi Children’s Play: हैदराबादमध्ये मराठीचा डंका: ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ बालनाट्याने आंतरराष्ट्रीय रंगमंचावर जिंकली मने

Free Education: जगातील 'या' देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत...सरकारच उचलते सर्व खर्च!

SCROLL FOR NEXT