कोल्हापूर

सादळे येथे पन्नास फुट खोल दरीत कंटेनर कोसळला

CD

02750
सादळे : येथील वळणावर पन्नास फुट खोल दरीत कोसळलेला मालवाहू कंटेनर.
...
सादळे येथे ५० फूट खोल
दरीत कंटेनर कोसळला

नागाव, ता. १० : सादळे येथे पन्नास फूट खोल दरीत कंटेनर कोसळला. चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच उडी मारली. यामध्ये कंटेनरचे मोठे नुकसान झाले. तर चालक किरकोळ जखमी झाला.
हा कंटेनर रत्नागिरीहून सादळे - मादळे मार्गाने पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गाकडे चालला होता. सादळे गावच्या पुढे वळणावरत चालकाने ब्रेक मारला,त्याचवेळी कंटेनर वळण घेऊन दक्षिण दिशेला कठड्यावरुन पन्नास फूट खोल दरीमध्ये कोसळला. यामध्ये कंटेनरचे मोठे नुकसान झाले. तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.
...
चौकट

मजबूत संरक्षण कठड्यांची गरज
कासारवाडी, सादळे - मादळे हा घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटरस्ता व दरीच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे मजबूत संरक्षण कठडे बांधणे व वळणावरती दिशादर्शक फलक लावणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Route Map : शक्तिपीठ महामार्गाच्या बदलेल्या मार्गात ८ जिल्ह्यांचा नवा नकाशा, लांबी वाढणार, कोकणाचं निसर्ग सौंदर्य संपणार

Bank Holiday: आज गुड फ्राइडेनिमित्त महाराष्ट्रात बँका बंद? पुढचे 2 दिवसही सुट्टी? जाणून घ्या RBIची अपडेट

सगळ्यांसमोर रणवीरने शेफालीला उचलताच भडकली दीपिका, सोशल मीडियावर VIRAL VIDEO

Latest Marathi News Live Update : 'INS तारागिरी'आज भारतीय नौदलात दाखल होणार

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

SCROLL FOR NEXT