कोल्हापूर

श्री यात्रेचा दुसरा दिवबिरदेवस, ऊस लुटण्याचा कार्यक्रम व देवाचा पालखी सोहळा

CD

लोगो श्री विठ्ठल बिरदेव यात्रा

देवाचा पालखी सोहळा, ऊस
लुटण्याचा कार्यक्रम उत्साहत

पट्टणकोडोली, ता. २२ : येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेचा आज(मंगळवार) भर दिवस होता. ऊस लुटण्याचा पारंपरिक कार्यक्रम व देवाचा पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात झाला.
सकाळीच श्रींची पालखी गावातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली. त्यानंतर प्रथेप्रमाणे इंगळीतील आवबा पाटील व पट्टणकोडोली येथील ज्येष्ठ मानकरी चौगुले यांच्या शेतातील ऊस बैलगाडीतून मराठी शाळेच्या पटांगणात आणण्यात आला. तिथे ऊस लुटण्याचा पारंपरिक सोहळा झाला. यावेळी भाविकांनी भंडारा खारीक-खोबरे व बाळ लोकरची मुक्त हस्ते उधळण केली. आजही अनेक भाविक गावात विविध ठिकाणी आसरा घेऊन आपआपला नैवेद्य करून ढोल कैताळांच्या निनादात व विठ्ठल बिरदेवाच्या जयघोषात मंदिराकडे जाऊन नैवेद्य दाखवत होते.
यात्रा आणखी दोन दिवस चालणार आहे. मात्र, मुसळधार पावसामुळे यात्रेकरू व भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

संत एकनाथ महाराज : अभ्यासे सार्थक करी काळु

सोलापुरात वाढल्या चोरी, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी! रात्री ११ ते मध्यरात्री ३ वाजेपर्यंत १०० पोलिस अधिकारी-अंमलदारांचे कोम्बिंग ऑपरेशन, वाचा...

इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! आता विद्यापीठातही ‘अभियांत्रिकी’चे शिक्षण; ‘या’ ८ अभ्यासक्रमांना मंजुरी, २८० प्रवेश क्षमता, वाचा...

आजचे पंचांग २७ जून २०२६! शनिप्रदोष, शिवराज्याभिषेक दिन, शुभ मुहूर्त आणि राहुकाळ

SCROLL FOR NEXT