कोल्हापूर

स्वामिनी सावरकर यांचे निधन

CD

T32003
स्वामिनी सावरकर यांचे निधन
पुणे, ता.२१ ः सामाजिक कार्यकर्त्या स्वामिनी सावरकर (वय ८४) यांचे मंगळवारी उपचारादरम्यान येथे निधन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या त्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. विक्रमराव सावरकर यांच्या व्रतस्थ जीवनाला खंबीरपणे साथ देणाऱ्या स्वामिनी सावरकर या अखेरपर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. स्वामिनी यांनी पती विक्रम सावरकर यांच्यासोबत ‘प्रज्वलंत’ नावाच्या वृत्तपत्राचे काम सांभाळले. यासोबतच मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे कामही त्या पाहत. सामाजिक कार्य, संपादन कार्य यासह विविध क्षेत्रात त्यांनी काम पाहिले आहे.
--------------------
फोटो------३२००३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT