कोल्हापूर

दिंडेवाडी येथे गुणवंत विद्यार्थी ,शिक्षक सत्कार

CD

गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा
दिंडेवाडीत सत्कार
पिंपळगाव ः ‘आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून अभ्यास करा, अभ्यासात सातत्य ठेवल्यास यशस्वी व्हाल,’ असे प्रतिपादन जिल्हा प्रशासन अधिकारी देवानंद ढेकळे यांनी केले. दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथील शंकर चक्रू पाटील माध्यमिक विद्यालयात सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी देवानंद ढेकळे, संतोष गुरव, सचिन इंदुलकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विघ्नहर्ता आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक उत्तम मुळीक, सेवानिवृत्तीबद्दल उपसरपंच संगीता मगदूम यांचा सत्कार करण्यात आला. उत्तम मुळीक यांनी स्वागतकेले .
सुधाकर मुळीक यांनी आभार मानले.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बदलणार? गौतम गंभीरला रिप्लेस करण्याच्या चर्चांवर VVS Laxman चे मोठे विधान; गेली चार वर्ष मी...

NEET Student Death नीट फेरपरीक्षेत कमी गुण मिळाले, विद्यार्थीनीनं उचललं टोकाचं पाऊल; अहिल्यानगरमध्ये खळबळ

Minister Daughter Protest: आंदोलनात मंत्र्याची मुलगी, वडिलांना ट्रोल करणं चुकीचं; मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव

Latest Marathi News Live Update : संसदेवर आणखी एका मोर्चाची घोषणा; आता कोणाच्या राजीनाम्याची होत आहे मागणी? 'E-20 जनता पार्टी' उतरली मैदानात

'चला हवा येऊ द्या'नंतर कुशल बद्रिके 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये दिसणार; प्रोमो पाहून चाहते म्हणाले, 'धमाल होणार!'

SCROLL FOR NEXT