कोल्हापूर

व्हन्नूर व पिंपळगावमध्ये मुलींना लसीकरण

CD

03714
व्हन्नूरला एचपीव्ही लसीकरण
सिद्धनेर्ली, ता. २८ ः पिंपळगाव खुर्द व व्हन्नूर (ता. कागल) येथे ३१५ मुलींना एचपीव्ही लसीकरण केले.
व्हन्नूर येथे दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयात प्राथमिक व माध्यमिक शाळांतील मुलींना एचपीव्ही लसीकरणवेळी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे व गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे उपस्थित होत्या. गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे म्हणाले, ‘कॅन्सरसारख्या दुर्धर आजारापासून संरक्षण देणारी एचपीव्ही लस महिलांसाठी सुरक्षाकवच आहे.’ गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे म्हणाल्या, ‘‘महिलांमध्ये कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचे प्रमाण अधिक आहे. अशा आजारापासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी हसन मुश्रीफ फौंडेशन यांनी पुढाकार घेऊन ही लस उपलब्ध केली. व्हन्नूरला १७५ तर पिंपळगावला १४० मुलींना लसीकरण करण्यात आले.
कार्यक्रमास विस्तार अधिकारी अमोल मुंडे, सरपंच पूजा मोरे, शीतल नवाळे, डॉ. प्रज्ञा कदम, मुख्याध्यापक विलास पोवार, नेताजी मोरे, डॉ. अश्विनी सावंत, केंद्रप्रमुख एस. व्ही. पाटील, उपसरपंच सदाशिव चौगले, महेश चौगले, कविता तेलवेकर, जे. डी. कांबळे, अशोक वठारे, नीलकुमार चौगुले, मुख्याध्यापक संजय दाभाडे, आनंदा खापणे, पांडुरंग निकम उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: पश्चिम बंगाल निवडणूक! मध्यरात्री सुप्रीम कोर्टात हालचाली; 'या' IPS अधिकाऱ्याला तातडीने हटवण्याची मागणी

Karad Accident: टाकीत बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू; कऱ्हाड तालुक्यातील दुर्दैवी घटना, चेंडू काढण्यासाठी गेला अन् काय घडलं?

मोठा निर्णय! शाळा ते शिक्षणमंत्र्यांपर्यंत फाईलचा प्रवास आता ऑनलाइन; शाळा, तुकडी मान्यता, अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरीतील वशिलेबाजी, बनावटगिरी थांबणार

सोलापूरकरांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचे रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत जागरण! पोलिसांच्या मदतीसाठी ‘या’ क्रमांकावर साधा संपर्क, वाचा...

मोठी बातमी! शिक्षण आयुक्तांच्या आदेशाने शिक्षकांची वाढली डोकेदुखी; १ मे रोजी निकालावेळी पालकांना दाखवाव्या लागणार त्यांच्या मुलांच्या उत्तरपत्रिका

SCROLL FOR NEXT