

IPS Ajay Pal Sharma
esakal
नवी दिल्लीः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज (दि. २९ एप्रिल) पार पडणार आहे. त्यापूर्वीच मंगळवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आयपीएस अजय पाल शर्मा यांच्यासंबंधाने ही याचिका आहे.