कोल्हापूर

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे आठ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

CD

2762
काळम्मा बेलेवाडी : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात बॉयलर अग्निप्रदीपन करताना संचालक साजिद मुश्रीफ. सोबत सरव्यवस्थापक संजय घाटगे, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी.
................
घोरपडे साखर कारखान्यात
११ वा बॉयलर अग्निप्रदीपन

सकाळ वृत्तसेवा
सेनापती कापशी, ता. ३ : ‘सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने येत्या गळीत हंगामात आठ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कारखान्याकडे पाठवून सहाकार्य करावे,’ असे आवाहन संचालक साजिद मुश्रीफ यांनी केले. कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, ‘हंगामात ११ कोटी युनिट वीजनिर्मितीपैकी आठ कोटी युनिट्स वीज निर्यात व तीन कोटी लिटर्स इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट आहे. कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प ५० हजार लिटर क्षमतेचा केला आहे. सध्या एक लाख ९५ हजार लिटर क्षमता आहे. गेल्या हंगामापासून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होऊन आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. यावर्षी पाऊसमान चांगले झाल्यामुळे ऊस उपलब्धताही चांगली होईल. शेतकऱ्यांनी सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT