कोल्हापूर

सुधारित बातमी....जिल्ह्यात आज ७१ केंद्रावर एनएमएमएस सराव चाचणी २७ हजार ४०० विद्यार्थी प्रविष्ठ

CD

जिल्ह्यात आज ७१ केंद्रावर
एनएमएमएस सराव चाचणी
सेनापती कापशी : जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग आणि इचलकरंजी येथील चौंडेश्वरी शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक योजना (एनएमएमएस) सराव चाचणी शनिवारी (ता. १४) होणार आहे. विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षेच्या केंद्रावरच ही परीक्षा होणार आहे. एनएमएमएस मुख्य परीक्षेचा सराव होण्यासाठी ही परीक्षा जिल्ह्यातील ७१ केंद्रांवर होणार आहे. यावर्षी मुख्य परीक्षेसाठी २७ हजार ४०० विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. परीक्षेचे विद्यार्थ्यांनी निवडलेले मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम राहणार आहे. मुख्य परीक्षेप्रमाणेच पहिला पेपर सकाळी १०.३० ते १२ व दुसरा पेपर १.३० ते ३ या वेळेत होणार आहे.
त्याच केंद्रावर पेपर तपासले जाणार आहेत. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षेची भिती कमी होण्यास मदत होणार आहे. सर्व प्रविष्ठ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flyover Video: उड्डाणपुलाच्या कामात तांत्रिक चूक? 'आप'ने शेअर केला विद्यापीठ चौकातील नवीन पुलाचा व्हिडीओ

Latest Marathi News Live Update : राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप

Thane News : ...तर पालिका अधिकाऱ्यांच्या घरात आंघोळीला जावे लागेल - अभिजीत पवार

Telegram: टेलिग्रामवर मोफत चित्रपट आणि वेब सिरीज पाहणाऱ्यांना धक्का! आता फुकट काही पाहता येणार नाही; केंद्र सरकारची मोठी कारवाई

Pachod Crime : रस्ता विचारण्याच्या बहाण्याने महिला मुख्याध्यापिकेला लुटले; मुरमा शिवारातील घटना

SCROLL FOR NEXT