कोल्हापूर

‘माहिती अधिकार’वर शिरोळमध्ये मार्गदर्शन

CD

‘माहिती अधिकार’वर
शिरोळमध्ये मार्गदर्शन
शिरोळ : लोकशाही व संविधान जिवंत राहिली तरच माहिती अधिकार राहील, असे प्रतिपादन माहिती अधिकार कार्यकर्ते शाहिन शेख यांनी केले. येथील कल्लेश्वर मंदिरात श्री महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीतर्फे आयोजित व्याख्यानमालेत ‘लोकशाही बळकटीसाठी माहिती अधिकाराचा वापर’ या विषयावर ते बोलत होते. पृथ्वीराजसिंह यादव अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, ‘कायद्याचा वापर चांगल्यासाठी करा. नाहीतर एखाद्याची जिरवायची म्हणून नको. लोकशाही बळकटीकरणासाठी माहिती अधिकाराचा वापर करावा. २६ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार कोणत्याही कागदावर काही लिहू नका. माहितीच्या अधिकाराचा अर्ज देऊ नका; परंतु दर सोमवारी कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत हवी ती माहिती पाहू शकता.’ माजी सरपंच गजानन संकपाळ, विजय आरगे, आंदोलन अंकुशचे संस्थापक धनाजी चुडमुंगे, सामाजिक कार्यकर्ते शक्‍तिजित गुरव, प्रसन्नजित दीक्षित, दीपक कामत, आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: सीना माढा व खैराव-मानेगाव उपसा सिंचन योजनेसंदर्भात पुढील आठवड्यात बैठक

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT