कोल्हापूर

विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन.

CD

पांचाळ-सुतार समाजातील
गुणवंत विद्यार्थ्यांना आवाहन

साने गुरुजी वसाहत, ता. १० ः कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाच्या वतीने विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजातील २०२३-२४ या शैक्षणिक क्षेत्रात दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा, एनएमएमएस व पूर्व माध्यमिक व माध्यमिक स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्यांचा व एमपीएससी, यूपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच जिल्हास्तरीय शासकीय शालेय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. त्यासाठी समाजातील विद्यार्थ्यांनी आपली माहिती व्हॉट्सॲपद्वारे गुणपत्रक, क्रीडा प्रमाणपत्र, तसेच स्वतःचे नाव, गाव, दूरध्वनी क्रमांक पाठवावा किंवा पोस्टाद्वारे चंद्रकांत कांडेकरी, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज, रायगड कॉलनी, पाचगाव, कोल्हापूर या पत्त्यावर माहिती २७ जूनअखेर पाठवावी, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा विश्वकर्मा पांचाळ सुतार समाजाचे सचिव दीनानाथ सुतार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT