कोल्हापूर

शाहूवाडीत रोप लावणीसाठी लगबग

CD

01657
‘शाहूवाडी’त भातरोप लावण्यासाठी झुंबड
तुरुकवाडी : शाहूवाडी तालुक्यात भात रोप लावण्यासाठी शेतक-यांची झुंबड उडाली आहे. तालुक्यातील रताळी लावण उरकून शेतकरी भातलावण करण्यात व्यस्त आहेत. शेतशिवार फुलून निघाले आहेत. मजुरांची टंचाई भासत असल्याने कित्येक गावात ‘पैरा’ पध्दतीने लावण उरकण्यात शेतकरी मग्न आहेत. मोटरच्या पाण्यावर करण्यात आलेले तरु लावणीयोग्य झाले आहे. पावसाचे उशिरा आगमन झाल्याने बहुतांशी शेतक-यांचे तरु लहान आहे. पावसाची उघड झाप असल्याने रोप लावणीसाठी काही शेतक-यांना इंजिन, आडव्या पाटाचे पाणी शेतात घेऊन रोप लावण करावी लागत असल्याचे चित्र आहे. रोप लावणीसाठी।जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. धूळवाफ पध्दतीने भात पेरा केलेली उगवण समाधानकारक झालेली नसल्याने उगवण न झालेल्या शेतात रोप लावण करण्यात येत आहे. धूळवाफ पिकांची भागलण करण्यातही शेतकरी गुंतले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT