कोल्हापूर

युवक मंचचा दहावी पुस्तक पेढी हा शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श उपक्रम

CD

01933
‘बी. एच. दादाप्रेमी मंचचा
पुस्तक पेढी उपक्रम आदर्शवत’
वडणगे, ता. १० : ‘ येथील बी. एच. दादाप्रेमी युवक मंचतर्फे मोफत पुस्तक पेढी उपक्रम आदर्श उपक्रम आहे. त्यामुळे जिद्द आणि आत्मविश्वासाने विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यश संपादित करू शकतो,’’ असे आयपीएस अधिकारी सतीश जाधव यांनी सांगितले.
यंदा पुस्तक पेढीतर्फे पुस्तक वाटपप्रसंगी ते बोलत होते. बी. एच. दादाप्रेमी युवक मंचतर्फे दहावीच्या गरजू व होतकरूंना दरवर्षी शंभरवर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन केले जाते. या उपक्रमाचा आत्तापर्यंत १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून ५०० वर विद्यार्थी दहा वर्षांत गुणवत्ता यादीत आले आहेत. दहावीच्या जादा तासाच्या पहिल्या दिवशी पुस्तके मिळाल्यामुळे गरजू व गरीब विद्यार्थ्यांचा पुस्तक पेढी उपक्रमामुळे फायदा होतो. यावेळी बी. एच. दादा प्रेमी युवक मंचचे मार्गदर्शक रवींद्र पाटील, अध्यक्ष युवराज साळोखे, रघुनाथ पाटील, चेअरमन अजित जाधव, सुनील माने, उत्तम देवणे, नितीन देवणे, अमर पाटील, उमेश दिंडे, सौरभ देवणे, अक्षय दिंडे, महेश पाटील, श्रीधर देवणे पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT