कोल्हापूर

पोलीस कोठडी

CD

अपहारप्रकरणी
दोघांना कोठडी
राधानगरी : कसबा तारळे येथील एका संस्थेमधील अपहारप्रकरणी अटक केलेल्या अशोक शामराव पाटील व सचिव मारुती पोवार यांना एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली. तारळे येथील बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या एका संस्थेच्या नावे असलेल्या जमिनीचा गैरव्यवहार करून ही जमीन अत्यंत कमी भावाने आपल्या मुलगा आणि सुनेला विकून नऊ लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार वसंतराव पाटील यांनी केली होती. या फसवणूक प्रकरणांमध्ये संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या पाटील व पोवार यांना न्यायालयासमोर हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश घेरडीकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Abuse: ऑर्केस्ट्रा, डान्स ग्रुप आणि स्पामध्ये बालकामगारांवर बंदीची मागणी; सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि NHRC ला नोटीस

Strait of Hormuz: 'होर्मुज'ची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी इराणने घातली 'ही' अट; जगभरातले देश टेंन्शनमध्ये

‘पेद्दी’मधील राम चरण, जान्हवी कपूर आणि श्रुती हासन यांचे धमाकेदार डान्स नंबर ‘हेल्लाल्लालो’ रिलीज!

Kolhapur Accident : गगनबावड्यात भरधाव ट्रकचा कहर; दुचाकीस्वार ठार, सात वाहनांचे नुकसान व दोन गायींचा मृत्यू

Farmer Endlife : व्याजाच्या पैशांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले; पाच सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT