कोल्हापूर

सीमा शेटके निवड

CD

5851
सीमा शेटके
......
खिंडी व्हरवडे सरपंचपदी
सीमा शेटके बिनविरोध
आवळी बुद्रुक : खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी सीमा संजय शेटके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी प्रवीण पाटील होते. आघाडीतील समझोत्यानुसार सरपंच कल्पना पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदावर शेटगे यांची निवड करण्यात आली. यावेळी उपसरपंच अजय पाटील, सदस्य धनाजी सावंत, सपना पाटील, निवेदिता गुरव, शशिकांत गुरव, कल्पना कांबळे, रंगराव कांबळे आदी उपस्थित होते. ग्रामसेविका जयश्री चौगले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT