कोल्हापूर

Tree Plantation Initiative: 'आता नावासाठी नाही फक्त गावासाठी' ; कोल्हापुरातील तरूण चालवतायेत चळवळ!

अर्चना बनगे

कोल्हापूर: कोरोनाचा (covid 19)प्रादुर्भाव वाढला तसा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागाती भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र या भीतीवर मात करण्यासाठी अनेक तरुणांनी पुढाकार घेतला.,'आता नावासाठी नाही फक्त गावासाठी' हे ब्रीदवाक्य समोर ठेवून अनेक ग्रुप उभे राहिले. ऑक्सिजनची (Oxygen)कमतरता भरून काढण्यासाठी वृक्षलागवडीची चळवळ (Tree Plantation Initiative)उभे करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील जांभळी, रांगोळी ,कोरोची, हेरले, इचलकरंजी(Jambjali, Rangoli, Korochi, Herle, Ichalkaranji)अशा अनेक गावातून तरुणांनी पुढाकार घेतला आहे.ओसाड माळावरती लाल दगडात अनेक देशी झाडांचा ऑक्सीजन पार्क तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

गावातील चौक, रस्त्याच्या दुतर्फा, एक दुकान एक झाड, मार्केट हिरवेगार बनवायचे, असा चंगच जणू तरुणाने बांधला आहे. एवढेच नाही तर आता महिलादेखील यामध्ये पुढाकार घेत आहेत. याच बरोबर पर्यावरण प्रेमी चित्रपट अभिनेते यांचा देखील यामध्ये समावेश आहे.सर्व माहिती, छायाचित्रे आमचे सकाळचे इचलकरंजी कार्यालयाचे बातमीदार ऋषीकेश राऊत यांच्याकडून...(tree-plantation-initiative-rural-area-development-for-oxygen-park-kolhapur-marathi-news)

राज्य वृक्ष अनोखी संकल्पना

देशातील सर्व राज्यांचे वृक्ष एकाच ठिकाणी लावण्याचा संकल्प जांभळकर ग्रुप ने केला आहे.यामध्ये भारत देशातील 28 घटक राज्यांच्या राज्य वृक्षाची लागवड केली जाणार आहे. कोल्हापूर मध्ये कोणकोणत्या ठिकाणी हे चित्र असणाऱ्या जाणून घेऊया या भागातून.

जांभळी- माळरानावरील हिरवाईसाठी बालचमूपासून ते तरुणाई आणि जेष्ठ नागरीकांचीही सुरु आहे धडपड
ग्रीन इचलकरंजी- वस्त्रनगरीला प्रदूषणातून सावरण्यासाठी अनोखी चळवळ
हेरले- एक दिवस झाडांसाठी या संकल्पनेतून कामाला झाली सुरुवात
रांगोळी- श्वाश्वत ऑक्सिजनची संकल्पना राबवून संपूर्ण गाव हिरवेगार करण्यासाठी गावकरी आले पुढे .
कोरोची- गावात पर्यावरणासाठी धडपडणार्‍या तरूणांनी आता घनवन ऑक्सीजन पार्क उभारण्यास सुरवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajan Patil: ''त्या' दोघांना मानवी विष्टा खायला घातली'', पंडित देशमुख खून प्रकरणाची धक्कादायक पार्श्वभूमी

Rajgad News : पानशेत–वरसगाव धरण परिसरात खळबळ; ३०० हून अधिक जणांना नोटिसा; ४० पेक्षा अधिक बांधकामांवर कारवाई!

Dhananjay Munde: करुणा अन् धनंजय मुंडे यांच्यात न्यायालय करणार मध्यस्थी; म्हणाल्या, ''पुन्हा भेट नको..''

Manchar Election : मंचरमध्ये नगराध्यक्षपदासाठी प्राची थोरात यांना उत्स्फूर्त प्रतिसाद; संजय थोरात!

Latest Marathi News Live Update: पुण्यात विवाहित महिलेने ९व्या मजल्यावरुन उडी मारुन दिला जीव

SCROLL FOR NEXT