SANJU SAMSON DISMISSED FOR 24 IN IND VS ZIM T20 WORLD CUP CLASH
esakal
T20 WC IND vs ZIM Marathi Cricket News : संजू सॅमसन व अभिषेक शर्मा ही जोडी सलामीला आली. संजूने चेन्नईच्या मैदानावर चांगले फटके खेचले, परंतु पुन्हा एकदा तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ब्लेसिंग मुझरबानीने चौथ्या षटकात संजूला डीप मिडविकेटवर झेल देण्यास भाग पाडले.