India Semi-Final Scenario: द. आफ्रिकेच्या विंडीजवरील विजयानं भारताचं नेट रन रेटचं टेन्शन झालं कमी! आता कसं आहे सेमीफायनलचं समीकरण?

India's T20 World Cup 2026 Semi-Final Qualification Scenarios: टी२० वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या वेस्ट इंडिजवरील विजयाने भारताच्या सेमीफायनलच्या आशा वाढवल्या आहेत. आता कसं समीकरण आहे, जाणून घ्या.
Team India

Team India

Sakal

Updated on

India's Semi-Final Qualification Scenarios: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील सुपर -८ फेरीतील गुरुवारी होत असलेले दोन्ही सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला सामना पूर्ण झाला असून या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला ९ विकेट्सने पराभूत केले.

आता दुसरा सामना चेन्नईमध्ये भारत विरुद्ध झिम्बाब्वे (India vs Zimbabwe) संघात होत आहे. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला मोठ्या फरकाने पराभूत (SA beat WI) करत भारतासमोरील सेमीफायनलचं समीकरण (Semi-Final Qualification) सोपं केलं आहे.

<div class="paragraphs"><p>Team India</p></div>
T20 World Cup 2026: पाकिस्तान स्पर्धेतून 'आऊट'? न्यूझीलंडच्या विजयाने वाढवलंय टेन्शन, पाहा कसं आहे समीफायनलसाठी समीकरण
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com