IND vs ZIM, T20 WC: ८ चेंडूंत ४० धावा! अभिषेक शर्माची फिफ्टी, सूर्याला 'स्वच्छ भारत'चा सदिच्छादूत बनवण्याची गावस्करांची मागणी

T20 World Cup India vs Zimbabwe Marathi News: चेन्नईतील सामन्यात अभिषेक शर्माने झिम्बाब्वेविरुद्ध अक्षरशः धुमाकूळ घातला. त्याने १८३.३३ च्या स्ट्राईक रेटने खेळ करत भारतीय डावाला भक्कम पाया घातला. विशेष म्हणजे एका टप्प्यावर त्याने केवळ ८ चेंडूंमध्ये ४० धावांचा स्फोटक मारा केला.
Abhishek Sharma 55 off 30 balls vs Zimbabwe T20 World Cup

Abhishek Sharma 55 off 30 balls vs Zimbabwe T20 World Cup

ESAKAL

Updated on

Abhishek Sharma 55 off 30 balls vs Zimbabwe T20 World Cup : अभिषेक शर्माला अखेर सूर गवसला... ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अभिषेकला मागील चार सामन्यांत ०, ०,०, १५ धावा करता आल्या होत्या, परंतु आज त्याने झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतकी खेळी करून फॉर्म मिळवला. त्याच्याकडून आज शतकाची अपेक्षा होती, परंतु १३व्या षटकात त्याची विकेट पडली. संजू सॅमसन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी त्याला चांगली साथ दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com