raje.jpg
raje.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

सातारा : राजेंच्या बालेकिल्यात सर्वाधिक कमी मतदान 

सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघांसाठी जिल्ह्यातील दोन हजार 978 मतदान केंद्रांवर मतदान सुरु आहे. सायंकाळी सहापर्यंत मतदान होईल.  

सातारा लोकसभेसाठी सात तर विधानसभेसाठी 64 उमेदवार रिंगणात आहेत. प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेनूसार मतदार प्रथम लोकसभेसाठी व नंतर विधानसभेसाठी मतदान करीत आहेत. जिल्ह्यात सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरापर्यंत दोन लाख 82 हजार 166 असे 11.18 टक्के इतके मतदान झाले आहे.

दरम्यान, सातारा लोकसभा पोटनिवडणुक आणि सहा विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरापर्यंत दोन लाख 18 हजार 514 मतदारांनी (11.80 टक्के) इतके मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक कमी सातारा विधानसभा मतदारसंघात 27 हजार 788 इतके तसेच कऱ्हाड दक्षिण येथे 44 हजार 937 इतके सर्वाधिक मतदान झाले आहे.

अन्य विधानसभा मतदारसंघात वाई 31 हजार 598, कोरेगाव 46 हजार 737, कऱ्हाड उत्तर 31 हजार 092, पाटण 36 हजार 362 असे मतदान झाले आहे. याव्यतरिक्त फलटण 40 हजार 670 तसेच माण 22982 मतदारांनी असे एकूण 63 हजार 652 मतदारांनी (9.47 टक्के) इतके मतदान केले आहे. 

बहुतांश मतदारसंघात मतदारांनी मतदानासाठी यावे यासाठी कार्यकर्ते पूढाकार घेऊ लागले आहेत. नेते मंडळी देखील नागरीकांनी मतदानासाठी बाहेर पडावे असे माध्यमातून आवाहन करीत आहेत. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT