maratha community rasta roko andolan for maratha reservation at panhala Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : सकल मराठा समाजाचा आरक्षणासाठी पन्हाळ्यात रस्ता रोको

शासकीय कर्मचारी बसले झाडाच्या सावलीत; रस्तारोको आंदोलनात महिलांही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या

राजेंद्र दळवी

पन्हाळा : मराठा समाजाला २४ऑक्टाेबर पर्यंत आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळून समाजाची फसवणूक करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थात व आरक्षणासाठी गेली सात दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देणेसाठी पन्हाळ्यातील मराठा समाजाने आज रस्तारोको आंदोलन केले.

त्याच बरोबर ठिय्या आंदोलनाचे आयोजन केले आहे. पन्हाळ्यात आज प्रवासीकर नाक्यावर रस्ता रोको केला. सकाळीच रस्तारोको आंदोलन झाल्यामुळे सरकारी कर्मचारी व अन्य कर्मचारी कामावर पोहचू शकले नाही. त्यामुळे नेहमीच पंख्याच्या वाऱ्यात खुर्चीवर विसावणारे कर्मचारी झाडाच्या सावलीत बसले होते.

तर शाळेच्या परीक्षा चालू असल्याने मुलांना अडवले नसल्याने ते वेळेत परीक्षेला पोहचू शकले.आज रस्तारोको आंदोलनात महिलांही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.यावेळी पन्हाळा पोलीसांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT