Mangalwedha
Mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मिरवणुकीत नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

गुरूदेव स्वामी

भोसे : मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे शिवजयंती मिरवणुकीत नाचत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने अनिल उत्तम ताटे (वय 30) या युवकांचा दुर्दैवी मॄत्यू झाला.

भोसे येथे आज शिवजयंती निमित्त गावातून सायंकाळी 6 वाजता शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत गावातील शिवप्रेमी युवक मोठ्या संख्येने सामील होऊन नाचत होते. मिरवणुक अंतिम टप्प्यात आली असताना मिरवणुकीत सहभागी झालेल्या अनिल ताटे या युवकाला हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला व भोसे बसस्थानकावर अनिल ताटें अचानक बेशुध्द पडला असता. ग्रामस्थांनी तातडीने त्याला मंगळवेढा येथे दवाखान्यात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा मॄत्यू झालेचे घोषित केले.

अनिल ताटे हा गावात बसस्थानक परीसरात पानपट्टी चालवत होता. एक उत्तम क्रिकेट खेळाडू म्हणून तो प्रसिद्ध होता. अतिशय मनमिळावू स्वभावाच्या युवकांचा शिवजयंती मिरवणूकीत दुर्दवी मॄत्यू झालेमुळे भोसे गावावर शोककळा पसरली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT