जिल्हाअध्यक्षा सोनाली सालके
जिल्हाअध्यक्षा सोनाली सालके 
पश्चिम महाराष्ट्र

इंग्रजी शाळांच्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा

सनी सोनावळे

जिल्हाध्यक्ष सोनाली सालके यांचे सहभागी होण्याचे आवाहन

टाकळी ढोकेश्वर (नगर): इंग्रजी शाळेसाठी स्वतंत्र संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, आर.टी.ई. कायद्याप्रमाणे मोफत प्रवेशाचा थकलेला निधी तात्काळ वाटप करावा यासंह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक मेस्टा संघटनेचा आज (शुक्रवार) नागपूर येथे विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेच्या जिल्हाअध्यक्षा सोनाली सालके यांनी दिली

सालके म्हणाल्या, इंग्रजी माध्यम शाळांना अनेक सरकारी निधी व योजनांनपासून वचिंत ठेवले जात आहे. मुलांच्या स्कूल बसला अतिरिक्त कर आकारण्यात येत आहे, तो बंद करण्यात यावा. या शाळांना स्थलांतराची परवानगी देण्यात यावी,  नैसर्गिक वर्ग वाढ व दर्जा वाढ त्वरीत देण्यात यावी इतर शाळांप्रमाणे या शाळांनाही शालेय पोषण आहार सुरू करण्यात यावा यासंह शिक्षकांचा सरकारने विमा उतरण्यात यावा व पेन्शन योजना सुरू करावी, या रास्त मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा संघटनेचे संस्थापक संजय तावडे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून, या मोर्चात संस्था चालक व शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन सालके यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT