पश्चिम महाराष्ट्र

भाजपकडे उमेदवार नसल्याने दुसऱ्या पक्षातील लोकांना उमेदवारी

संभाजी थोरात

कोल्हापूर -  भाजपला उमेदवार मिळत नाहीत इतकी भाजपची वाईट अवस्था आहे. म्हणून ते दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी देत आहेत. लोकांना हे कळतंय त्यामुळे लोक भाजपला स्वीकारणार नाहीत, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त बैठक आज झाली. त्यांनतर श्री. पाटील यांनी दोन्ही पक्षांच्यावतीने संयुक्त पत्रकार परिषदेत घेतली. त्यामध्ये ते बोलत होते.

काही लोकांच्या अडचणी असतात म्हणून ते पक्ष सोडून जातात. तर काही लोक आम्ही नाकारलेले असतात म्हणून पक्ष सोडतात, असा टोला पक्ष सोडून जाणारांना श्री. पाटील यांनी लगावला. पूर्वी पक्ष सोडून जाणारांना पत्रकार प्रश्न विचारून भंडावून सोडत मात्र आता ज्यांचा पक्ष सोडून गेलेत  त्यांनाच पत्रकार प्रश्न विचारताहेत, अशी कोपरखळीही ही श्री. पाटील यांनी मारली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Election : नेपाळमध्ये सत्तापालट ! ३५ वर्षांच्या रॅपरने केला ४ वेळा पंतप्रधान राहिलेल्या के.पी. ओलींचा पराभव, बालेंद्र शाह इतिहास रचणार

Latest Marathi News Live Update : अंबरनाथमधील प्राचीन शिव मंदिर परिसरावर पालिकेची कडक कारवाई

Pune Accident: पुण्यात अपघातांची मालिका वेगवेगळ्या अपघातांत महिलेसह तीन जणांचा मृत्यू

UPSC Result: ट्रक ड्रायव्हरच्या लेकीची उत्तुंग भरारी! उत्तराखंडच्या फातिमाने यूपीएससीत मिळवली ७०८ वी रँक

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील महत्त्वाचा आरोपी जेलबाहेर येणार; कोर्टाकडून विशेष परवानगी, नेमकं कारण काय ?

SCROLL FOR NEXT