Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

कपिल सिब्बल यांनी युक्तिवादात सांगितलं की, २६ जुलै २०२२ रोजी झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि दोन नेत्यांनी शिवसेनेच्या २०१८ च्या पक्षघटनेत बदल केले, पण आता त्याच २०१८ च्या घटनेचं अस्तित्वच नाकारलं जात आहे.

सिब्बल यांनी दावा केला की, दोन्ही गटांनी २०१८ च्या पक्षघटनेचा आधार घेतला होता, तरीही निवडणूक आयोगाने त्या घटनेकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे यांच्याकडे १६० सदस्यांचा पाठिंबा होता, तर एकनाथ शिंदे गटाकडे एकही सदस्य नव्हता. तरीही आयोगाने आमदार आणि खासदारांच्या संख्येला अधिक महत्त्व दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com