karhad
karhad 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडच्या कार्वे नाका परिसरात चार घरफोड्या 

सकाळवृत्तसेवा

कऱ्हाड : शहराजवळील कार्वे नाका परिसरातील अज्ञात चोरट्यांनी काल चार घरे फोडली. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम व अन्य काही साहित्य संबंधित चोरट्यांनी चोरले. याबरोबर 2 दुचाकीही चोरून नेल्या. एकाच वेळी चार ठिकाणी घरफोडी झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. 

कराड शहरालगत असलेल्या कार्वे नाका परिसरातील किरण देसाई, बी आर पाटील, श्री बनसोडे व जलील शेख यांची घरे चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी घरातील कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले होते.

दरम्यान, शहराजवळच एकाच रात्रीत चार घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी कराडचे पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, कराड शहर पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख स्वप्नील लोखंडे यांच्यासह पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT