पश्चिम महाराष्ट्र

सातारा : केशरी रेशन कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी

सकाळ वृत्तसेवा

सातारा : केशरी शिधापत्रिकाधारकांना ( प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेत सहभागी नसणारे) प्रती सदस्य तीन किलो गहू रुपये 8 दराने व दाेन किलो तांदूळ रुपये 12 दराने स्वस्त धान्य माहे मे मध्ये वाटप करण्यात येणार आहे. यासाठी शिधापत्रिकाधारकांनी आपली मूळ शिधापत्रिका सोबत धान्य दुकानदराकडे घेऊन जावी. आपल्या मूळ केशरी शिधापत्रिकेवर नमूद रास्तभाव धान्य दुकानातून हे धान्य  घेऊन जावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.

माहे एप्रिल 2020मध्ये 8772.281 मेट्रीक. टन धान्य वाटप करण्यात आले आहे. तसेच माहे एप्रिल 2020 साठीचे प्रधनमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील विनामूल्य धान्य प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरु असून, आतापर्यंत 8518.879 मेट्रीक. टन धान्य वाटप करण्यात आले आहे.
 
मे महिन्याचे नियिमत दराचे गहू व तांदूळ वाटप करण्यात येणार आहे. याचबरोबर अंत्योदय अन्न योजनेतील प्रती शिधाप्रत्रिकाधारक यांना प्रती शिधापत्रिका 10 किलाे तांदूळ व 15 किलाे गहू वाटपाबरोबरच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय अन्न योजनेतील प्रती लाभार्थी 5 किलाे प्रमाणे विनामुल्य धान्य वाटप आजपासून (साेमवार) 25 मे या कालावधीत केले जाणार आहे, अशी माहितीही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. 

...त्यांची घरवापसी, गावागावांत धास्ती?

आक्रित घडलं...ती दोन वर्षांनी सापडली

हुशश ! महाबळेश्वर आजही काेराेनामुक्तच; कैदी सुरक्षित स्थळी नेले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar : जागावाटपाचा तिढा सुटेना, नेत्यानं दोन पक्षाकडून एकाच मतदारसंघात भरला अर्ज

"ती फक्त अंडी खाऊन जगत होती" परवीनच्या अखेरच्या दिवसाबाबत पूजा बेदीचा खुलासा; FBI ची भीती आणि एकटेपणा

Solapur Accident:'ट्रकच्या धडकेनंतर कार अंगावरून गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार'; सोलापूर-अक्कलकोट रस्त्यावरील घटना

Criminal Killed Police : कुख्यात गुंड युनूस पटेलचा पाठलाग करून एन्काउंटर, १२ गंभीर गुन्हे दाखल

तिकिटासाठी २.७ कोटी मागितले! नेत्याचा आरोप, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात कपडे फाडून घेत जमिनीवर लोळला

SCROLL FOR NEXT