BJP 
सोलापूर

अखेर अक्कलकोट भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 84 कार्यकर्त्यांना संधी

राजशेखर चौधरी

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुका भाजपची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुका कार्यकारिणीत तालुक्‍यातील 84 कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. तालुकाध्यक्ष मोतिराम राठोड यांनी जाहीर केलेल्या या कार्यकारिणीत 84 जणांचा तसेच विशेष निमंत्रित व कायम निमंत्रित यांचा समावेश करण्यात आला आहे. 

कायम निमंत्रितमध्ये खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शिवशरण दारफळे, माजी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ स्वामी, माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर मजगे, माजी तालुकाध्यक्ष राजशेखर मसुती, सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, जयशंकर पाटील, चंद्रकांत इंगळे, अरविंद ममनाबाद आदी. तर माजी आमदार व प्रमुख नेत्यांना निमंत्रित सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. 

तालुका कार्यकारिणीत 6 उपाध्यक्ष, 3 सरचिटणीस, 8 चिटणीस, 1 कोषाध्यक्ष 65 सदस्य, विविध 4 आघाड्यांचे अध्यक्ष, तसेच कार्यालयीन चिटणीस, प्रसिद्धिप्रमुख, कोषाध्यक्ष अशा विविध पदांवर नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. या निवडी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या सहमतीने तालुकाध्यक्ष मोतिराम राठोड यांनी जाहीर केली आहे. 

नूतन कार्यकारिणी असे... 
उपाध्यक्ष : आप्पासाहेब पाटील (चपळगाव), मलकण्णा कोगनूर (हैद्रा), ज्योती उण्णद (कोन्हाळी), सुरेश झळकी (शेगाव), स्वामिनाथ नागुरे (तोरणी), प्रदीप जगताप (गोगाव), चिटणीस : गुरू मुडगी (पानमंगरुळ), शिवपुत्र बुक्कानुरे (कल्लहिप्परगे), गिरमल गंगोडा (नागणसूर), खंडप्पा वग्गे (जेऊर), उमाकांत गाढवे (बोरेगाव), महादेव मुडवे (केगाव), काशिनाथ प्रचंडे (गळोरगी), रमेश रोडगे (बबलाद), कोषाध्यक्ष संजय याबाजी (तडवळ), प्रसिद्धिप्रमुख : शंकर उणदे (किरनळ्ळी), सदस्य : 
हळेप्पा खेड (संगोगी अ), पंडित बिराजदार (कंठेहळ्ळी), ईरण्णा बिराजदार (रामपूर), सुधीर मचाले (चिक्केहळ्ळी), निलप्पा बिराजदार (हालहळ्ळी), मल्लिकार्जुन सालेगाव (इब्राहिमपूर), महादेव पाटील (रुद्देवाडी), शिवप्पा हिळ्ळी (तळेवाड), मधुकर पुजारी (बबलाद), श्रीमंत सनगुदी (बोरोटी बु), विठ्ठल भीमशा कोळी (बोरोटी खु), मल्लिनाथ नागशेट्टी (शावळ), डॉ. शिवशरण काळे (अरळी), लाडलेसाहब सगरी (पितापूर), विश्वनाथ दोड्याळे (चपळगाववाडी), दिगंबर पाटील (किणी), लक्ष्मण पांढरे (पितापूर), शिवयोगी तांबोळी (किणीवाडी), अनिल साळुंके (मोट्याळ), सिद्धाराम किवडे (बोरेगाव दे), मल्लिकार्जुन फुलारी (बोरगाव दे), अशोक वर्दे (घोळसगाव), सचिन घुगरे (खैराट), अबुबकर शेख (सांगवी), सोमनाथ पाटील (सदलापूर), शेकप्पा कलगुटगे (पालापूर), मल्लिनाथ सगर (भोसगा), सुबण्णा बिराजदार (तोरणी), बाळासाहेब चव्हाण (नाविंदगी), वीरभद्र सलगरे (गौडगाव खु.), शंकर पाटील (गौडगाव खु), बसवराज देवरमनी (गुरववाडी), पिंटू गायकवाड (मराठवाडी), बसवराज देखणे (बासलेगाव), शिवलाल राठोड (जेऊरवाडी), उमेश पाटील (हंजगी), नितीन मोरे (दहिटणे), कुमार माशाळे (बागेहळ्ळी), पिंटू बगले (कोन्हाळी), सोपान लवटे (हालचिंचोळी), नागनाथ पाटील (सुलेरजवळगी), कल्लप्पा हंगरगे (केगाव खु), बसवराज बोळेगाव (केगाव बु), मल्लिकार्जुन गंगदे (मुंडेवाडी), लक्ष्मण पाटील (धारसंग), पंडित मडसनाळ (खानापूर), अण्णप्पा याबाजी (तडवळ), गजानन उडचाण (कडबगाव), निंगप्पा पाटील (चिंचोळी मै), आनंद सोमवंशी (चिक्केहळ्ळी), शिवशरण लकाबशेट्टी (बबलाद), तम्मा पाटील (किणी), बाबू सुतार (शेगाव), भीमाशंकर बिराजदार (म्हैसलगी), काशिनाथ काळे (कुरनूर), दत्तू कुंभार (सातनदुधनी), संजय खुले (भुरीकवठे), शंकर उणदे (किरनळ्ळी), विठ्ठल कत्ते (बादोला), कुपेंद्र जगताप (दहिटणे), शिवशरण लकाबशेट्टी (बबलाद), शिवानंद मानशेट्टी (तडवळ), सचिन यादव (शिरवळ), गुंडेराव निंगदळे (साफळे), परमेश्वर झळकी (तळेवाड), मनगेनी माशाळे (बागेहळ्ळी) अशी भाजपची जम्बो कार्यकारिणी अखेर जाहीर झाली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अमित शाहांसोबत कॅप्टन खरातचा फोटो व्हायरल; काँग्रेसने उपस्थित केला गंभीर प्रश्न

Latest Marathi News Live Update : गुढीपाडव्या निम्मित कांजूरमार्गमध्ये संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने अनोखे प्रदर्शन

राज्यात मोठा निर्णय! जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांच्या प्रवेशाला मंजुरी; सदस्यसंख्या वाढणार, पण किती?

IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा संताप, तिकिटांच्या किमती पाहून चक्रावले; मागील पर्वात ११०० ला मिळणारं तिकिट आता...

Captain Kharat: कॅप्टन खरातचं भलतंच प्रकरण उघडकीस; महिलेचे AI फोटो अन् १८ फेब्रुवारीला गुन्हा...

SCROLL FOR NEXT