Achyut Godbole
Achyut Godbole  sakal
सोलापूर

Achyut Godbole : शंभर आयआयटीयन्समध्ये गोडबोले यांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : ज्यांनी पाश्चिमात्य देशातील गलेलठ्ठ पगाराच्या अमिषाला बळी न पडता देशाच्या विकासाला प्राधान्य दिले अशा शंभर आयआयटीयन्सची माहिती असणारे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. यामध्ये मूळचे सोलापूरचे लेखक व तंत्रज्ञ अच्युत गोडबोले यांचा समावेश आहे.

ज्यांनी पाश्चिमात्य देशात जाणे नाकारले व भारतात सेवा देणे पसंत केले अशा शंभर आयआयटी पदवीधारकांची माहिती देणारे पुस्तक तयार करण्यात आले आहे. यामध्ये ३५ व्या क्रमांकावर लेखक अच्युत गोडबोले यांचा समावेश आहे. याच यादीमध्ये जयंत पाटील, मनोहर पर्रिकर यांचाही समावेश आहे.

गोडबोले हे पहिली ते आय.आय.टीच्या जवळजवळ सर्व परीक्षांत त्यांनी गणितात सर्वोच्च गुण मिळवले. भारतीय तंत्रज्ञान संस्थेमधून १९७२ मध्ये उत्तीर्ण झालेले (आयआयटीचे) केमिकल इंजिनिअर आहेत. अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक आणि मराठीतील लेखक आणि वक्ते आहेत. विज्ञान, संगणक तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: "विक्रमी संख्येने मतदान करा," पंतप्रधान मोदींचे मराठीतून आवाहन

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

SCROLL FOR NEXT