bjp sakal
सोलापूर

सोलापूर : भाजपकडून नागरिकांना छत्री वाटप

नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : प्रभाग क्रमांक १५ मध्ये नागरिकांसाठी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे कमळ चिन्ह असलेल्या छत्र्यांचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी तुळशीराम भुतडा, अमर पुदाले, किरण पवार, लक्ष्मीकांत कोंडा, पांडुरंग दिड्डी, सतीश महाले, किसन गरजे, यल्लाप्पा येलदी, सिद्धाराम कोंडे, सोनाली मुटकिरी, सुभाष महांकाळ, छोटू गंजी, विक्रम रगल, राजू तोडनूर,

दत्तात्रय चिंता, दीनानाथ धुळम, जाकीर सगरी, सज्जात रचबरे, नागनाथ सोमा, पवन रणसुबे, सुधाकर नराल, स्वप्नील चव्हाण, इंदिरा कुडक्याल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Prediction : सोने १ लाख २५ हजारांवर पोहोचणार?, जून महिन्यात ८.२८ टक्क्यांनी दरात घसरण; तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज

Latest Marathi News Update : पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते

Success Story: दिवसा मोलमजुरी, पहाटे घाटरस्त्यावर धावण्याचा सराव; विकास काळेची प्रेरणादायी पोलिस भरारी, घर नाही, क्लास नाही... पण जिद्द होती..

Mhada Lottey : म्हाडाची लॉटरी रखडली, सोडत लांबल्याने अर्जदारांची आर्थिक ओढाताण

Pune: उरुळी कांचन येथे "कृषि विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मेळावा

SCROLL FOR NEXT