सोलापूर

दुकाने सुरु, सोलापुरातील व्यापाऱ्यांनी झटकली अडीच महिन्यांची धूळ

विजयकुमार सोनवणे

सोलापूर - तब्बल अडीच महिन्यांच्या कालावधीनंतर शहरातील प्रमुख बाजारपेठा आज सकाळी गजबजल्या. नवी पेठ, मधला मारुती, पार्क स्टेडियम, भुसार गल्ली या भागात आज सकाळपासूनच दुकानदारांची गर्दी झाली होती.

अनेक दुकानदारांनी दुकान उघडल्यावर धुळीचा थर साचलेला दिसला. तो आधी त्यांनी झटकून टाकला, दुकानाची स्वच्छता केली. दुकाने उघडणार असल्याने काही ग्राहक सकाळपासूनच येऊन बसले होते. 

दुकाने उघडण्यासाठी सम विषम तारखेचे नियोजन केले आहे. मात्र आज दोन्ही बाजुच्या दुकानातील कर्मचारी उपस्थित होते. ज्या बाजूच्या दुकाने आज उघडणार नाहीत त्या कर्मचाऱ्याना परत फिरावे लागले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Gokul Election 2026 : आमदार, माजी आमदारांसह बडे नेते 'गोकुळ'च्या रिंगणात; एकाच दिवशी 133 इच्छुकांचे 205 उमेदवारी अर्ज दाखल, आज शेवटचा दिवस

Pune Road Project: कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम रखडण्याची शक्यता; भूसंपादनासाठी आणखी ३ ते ४ महिन्यांचा कालावधी

Maharashtra Drought: शरद पवार करणार दुष्काळाची पाहणी; राज्यात २८ सप्टेंबरपासून दौरा; शेतकऱ्यांशी थेट संवाद

Bangladesh MP Arrested : ७५ वर्षीय खासदाराच्या १९ वर्षीय पत्नीने उचललं टोकाचं पाऊल; घटनास्थळी चिठ्ठी सापडली अन्, खासदाराला पोलिसांकडून अटक

Marathi News Live Updates : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT