grampanchayt.jpg 
सोलापूर

दक्षिण सोलापूर : होटगी व कुंभारी ग्रामपंचायतवर भाजप तर मुस्तीत कॉंग्रेस 

शाम जोशी

दक्षिण सोलापूर (सोलापूर)  ः ग्रामपंचायत निवडणूकीत मतमोजणीच्या ताज्या फेऱ्यानुसार तालुक्‍यातील होटगी, कुंभारी ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळवली आहे. तर तांदूळवाडी ग्रामपंचायतमध्ये भाजप उमेदवारांचा पराभव झाला आहे. तालुक्‍यात एकूण 42 ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची मतमोजणी आज सुरु झाली. कुरघोड ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच गटाचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. तर विरोधी गटाचे तीन उमेदवार विजयी झाले. नांदणी ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर होऊन विद्यमान सरपंच चिदानंद सुरवसे यांच्या पॅनल पराभूत झाले. नांदणी ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे शिवानंद बंडे व नागण्णा बनसोडे यांच्या आघाडीचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. सत्ताधारी गटाचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. टाकळी ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच सुशिला ख्यामगोंडे यांचा पॅनलचा पराभव करत त्यांचे जावई सिताराम घोडके यांनी सात जागा जिंकून वर्चस्व सिध्द केला. मुस्तीत माजी सभापती भिमाशंकर बिराजदार व कल्याणराव पाटील यांच्या पॅनलने चौदा जागा जिंकून वर्चस्व सिध्द केले आहे. यामुळे येथील विद्यमान भाजपाचे सुनिल कळके यांची सत्ता गेली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Nashik Highway Accident : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; भरधाव पिकअपची धडक, सहा मेंढ्या ठार

FDA Action: एफडीएच्या कारवाईचा धसका! सीसीआयच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित; मुंबईतील इतर क्लबसह जिमखाना प्रशासने सतर्क

Latest Marathi News Live Update : बारवी धरण ९१ टक्के भरलं; दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ब्लॉकबस्टर 'तुंबाडची मंजुळा' आता घरबसल्या पाहता येणार! कुठे आणि कधी पाहाल?

Crime News: टीव्ही पाहताना चुकून चॅनेल बदललं; पत्नीला संताप अनावर, विळा उचलला अन्... पतीसोबत धक्कादायक कृत्य घडलं

SCROLL FOR NEXT