Sunil Kale who was martyred at Pulwama in Jammu and Kashmir 
सोलापूर

अमर रहे अमर रहे... सुनिल काळे...

सकाळ वृत्तसेवा

पानगाव (सोलापूर)  : अमर रहे अमर रहे.., भारत माता की जय... अशा घोषणांनांच्या निनादाद सुनिल काळे यांना येथे अखेरचा निरोप देण्यात आला. जम्मू काश्मिर येथे पुलवामामध्ये मंगळवारी काळे हुतात्मा झाले. बुधवारी (ता. २४) सकाळी ७ वाजताच्या सुमारास शहीद काळे यांचे पार्थिव पानगाव येथे दाखल झाले. यावेळी त्यांच्या कुटुंबाला शोक अनावर झाला होता. 
ग्रामस्थांच्या अंत्यदर्शनानंतर गावातील प्रमुख मार्गावरुन अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी त्यांच्या शौर्याचे कौतुकपर डिजीटल गावात जागोजागी लावण्यात आले होते. विविध मान्यवरांच्या श्रद्धांजलीनंतर सीआरपीएफ व ग्रामिण पोलिसांच्या मानवंदनेनंतर सकाळी सव्वादहाला त्यांचे बंधू कुमार काळे व दोन मुलांच्या हस्ते त्यांना मुखाग्नी देण्यात आला. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, उस्मानाबादचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर, सोलापूर ग्रामिणचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील, सिआरपीएफचे कमांडंट बी. के. मिश्रा, पश्चिम क्षेत्रिय प्रबंधक संजय लाटकर, डीआयजीपी बी. के. टोपो, माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, भाऊसाहेब आंधळकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाशिकमध्ये स्व.मीनाताई ठाकरे यांच्या फोटोला दुग्धभिषेक

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT