Stone Artist are suffering due to Drought at Atpadi Sangli
Stone Artist are suffering due to Drought at Atpadi Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

लढा दुष्काळाशी : दगडाची जाती बनविणाऱ्या कारागिरांना दुष्काळाच्या झळा..! (व्हिडीओ)

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली) : गिरणी, मिक्सर, ग्राइंडर आल्याने जात्यावरील दळणाचा प्रकार कमी झाला असला तरी गावाकडे आजही जात्यावर दळण मोठ्या प्रमाणात दळलं जातं. तर शहरी, निमशहरी भागात लग्नं कार्य, पुजाकार्याला ही जाती खरेदी केली जातात. हे जातं घडविणाऱ्या कारागिरांच्या आयुष्यातही दुष्काळाने घाव घातला आहे. 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीमने वर्षानुवर्ष 'जातं' घडविणाऱ्या कारागीर आज्जींशी संवाद साधला. 

धान्य कुठून आणावं आणि दुष्काळात कसं पोट भागवावं याविषयी शेतकरी वर्गातच विवंचना आहे. शेतकऱ्यांवर आणि शेतीवर अवलंबून असणारा हा व्यवसाय आहे. त्यामुळे 'इथं दुष्काळ हटावा, शेताशिवारात पाणी येऊन शेतीची, धान्याची भरभराट व्हावी,' अशी ईच्छा या आजीने व्यक्त केली. जात्याविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, 'दोन-तीन जाती दिवसातून बनविते. कर्नाटकावरुन जात्याचा दगड आणते. नऊशे ते हजारला एक जातं विकते. त्यात मला चारशे-पाचशे रुपये मिळतात.' 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT