पश्चिम महाराष्ट्र

Loksabha 2019: निवडणुक निकालापूर्वीच डॉ. सुजय विखेंना खासदारपद?

सकाळवृत्तसेवा

मुंबई: एका लग्नपत्रिकेत नगर दक्षिण लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या नावापुढे निकालाआधीच खासदारपद लावण्यात आले असून हा सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच त्यांनी विरोधी पक्षांकडून ट्रोलही केलं जात आहे.

नगरमधील श्रीगोंदा तालुक्यात येत्या 8 मे रोजी एक विवाह होणार आहे. या लग्नपत्रिकेत सुजय विखे यांचं नाव छापण्यात आलं असून त्यांचा उल्लेख 'संसद सदस्य भारत सरकार' असा करण्यात आला आहे.

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना मैदानात उतरवून सुजय यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे संपूर्ण राज्याच्या नजरा या मतदारसंघातील निकालाकडे लागल्या आहेत. विखे समर्थकांनी मात्र आधीच आपल्या पद्धतीने निवडणुकीचा निकाल लावून टाकला असून हा चर्चेचा विषय बनला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT