Travels Bus Accident esakal
पश्चिम महाराष्ट्र

Travels Bus Accident : मोठी दुर्घटना!कोकरूड-नर्ले पुलाजवळ खाजगी बसला अपघात; ४० प्रवासी करत होते बसमधून प्रवास

गोव्याहून मुंबईकडं कऱ्हाडमार्गे जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात (Travels Bus Accident) झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

या बसमधून 38 ते 40 प्रवासी प्रवास करत होते असं समजतंय.

कोकरूड : ता.०९ :

शिराळा येथे शाहूवाडी तालुका हद्दीत कोकरूड-नर्ले पुलाजवळ एका खासगी बसचा अपघात झाला असुन सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. (Travels Bus Accident) झाला आहे. ही बस पुलावरून खाली कोसळून हा अपघात झालाय.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पावलो टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची ट्रॅव्हल्स क्र. AR -11 A-7567 पणजी,गोवा येथून ४० प्रवासी मुबंईला जाण्यासाठी अनुस्कुरा, अंबाघाट, मलकापूर मार्गे मुबंईला निघाली होती. सकाळी सहाच्या दरम्यान कोकरूड येथील वारणा नदीवरील कोकरूड-नर्ले पुलाजवळ आली असता, तीव्र वळणार चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने पुलाला घासून ३० फूट खाली गेली.

मात्र बसवरील चालकाने गाडीचा ताबा न सोडल्याने मोठी जीवितहानी टळली. यामध्ये प्रवाशांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही.अपघाताची घटना समजताच लोकांनी मोठी गर्दी केली होती.कोकरुड, नर्ले,तुरूकवाडी येथील स्थानिक लोकांनी गाडीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यास मदत केली. यातील काही प्रवासी मुबंई व पुणे येथे निघाले होते. यामध्ये गाडीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'महाराष्ट्रात फोडाफोडीचं गलिच्छ राजकारण सुरू आहे'; राज ठाकरेंची टीका

कमळीचे रिअर लाईफ वडिल पाहिलेत का? लेक दिसते सेम टू सेम आई सारखी, वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम एकत्र पोहचलं कुटुंब

विजयला रोखण्यासाठी स्टालिन यांचा होता 'भाजप'वाला प्लॅन, 'शत्रू'सोबत हातमिळवणीची दिलेली ऑफर; मोठ्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT