Goa liquor case esakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर गोवा दारूसह दोघांना अटक

अमृत वेताळ

बेळगाव (कर्नाटक) : गोवा बनावटीच्या दारूची (Goa liquor) वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर कारवाई करून दोघा संशयितांना अटक करण्यात आलीय. शुक्रवार (ता. २७) रात्री बेळगाव वेंगुर्ला रोडवरील (Belgaum Vengurla Road) गणपती मंदिरनजीक अबकारी खात्याच्या (Excise Department Karnataka) वतीने ही कारवाई करण्यात आली असून सुमारे ८ लाख ७३ हजार १९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर कारवाई करून दोघा संशयितांना अटक करण्यात आली.

नागय्या बसय्या विभूती (वय ३३), आणि कुमार इरनगौडा पाटील (वय २६) दोघेही रा. खोदवाणपूर ता. कित्तुर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. वाहन मालक फरारी असून त्याच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. गोवा बनावटीच्या दारूची बेकायदेशीर रित्या वाहतूक करण्यात येणार आहे. अशी खात्रीलायक माहिती अबकारी निरीक्षक लिंगराज के. यांना मिळाली होती. जेवढी दडपशाही कराल, तेवढे कार्यकर्ते पेटून उठतील

त्यानुसार त्यांनी काल रात्री बेळगाव वेंगुर्ला रोडवर सापळा रचून एका मालवाहू वाहनावर कारवाई केली. त्यावेळी त्यामध्ये २ लाख ७३ हजार १९२ हजार रुपये किमतीची दारू सहा लाख ६ रूपये किमतीचे वाहन असा एकूण ८ लाख ७३ हजार १८२ रुपये किमतीचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT