पिंपरी-चिंचवड

Corona Updates : पिंपरी-चिंचवड शहरात आज 143 रुग्ण 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी :  पिंपरी-चिंचवड शहरात आज 143 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 87 हजार 883 झाली आहे. आज 113 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 84 हजार 591 झाली आहे. सध्या एक हजार 764 सक्रिय रुग्ण आहेत. आज शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक हजार 528 आणि शहराबोहरील मृतांची संख्या 630 झाली आहे. आज मृत्यू झालेले शहरातील नागरिक महिला मोशी (वय 65) येथील रहिवासी आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात सध्या बाहेरील 197 रुग्ण उपचार घेत आहेत. आज शहराबाहेरील तीन जण पॉझिटिव्ह आढळले. सध्या महापालिका रुग्णालयांत केवळ 860 रुग्ण उपचार घेत आहेत. 904 रुग्ण होम आयसोलेट आहेत. आजपर्यंत शहराबाहेरील सहा हजार 435 रुग्ण बरे झाले आहेत. शहरातील 379 रुग्ण सध्या शहराबाहेरील रूग्णालयात दाखल आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज दोन हजार 351 संशयित रुग्ण तपासण्यात आले. त्यातील दोन हजार 422 रुग्णांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. एक हजार 55 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. आज कंटेन्मेंट झोनमधील दोन हजार 941 घरांतील दहा हजार 345 नागरिकांची तपासणी करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

ना तामिळ ना कन्नड 'या' गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे लपंडाव ही मालिका ? प्रेक्षकांनीच लावला शोध

BSC Nursing Admission : ‘बी.एस्सी नर्सिंग’च्या प्रवेशासाठी १७ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदत

Bhoom News : मंजूर असलेल्या रस्त्याचे काम करण्यासाठी नगर-तुळजापूर रोडवर ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन

कभी हस भी लिया करो! 'सन ऑफ सरदार 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अजय देवगन लग्नासाठी पुन्हा सरदारजीच्या अंदाजात धमाल करणार

SCROLL FOR NEXT