Iran-Israel War: होर्मुजच्या समुद्रधुनीत भारत इराणविरुद्ध युद्धनौका तैनात करणार? ट्रम्प यांच्या आवाहनावर परराष्ट्र मंत्रालयाने दिलं उत्तर

MEA Clarifies No Bilateral Talks with US Over Warship Deployment Amid Iran-Israel War: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत फ्रान्स, जपान, चीन, दक्षिण कोरिया आणि ब्रिटन यांसारख्या देशांना होर्मुजच्या सुरक्षेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते.
donald trump

donald trump

esakal

Updated on

नवी दिल्ली: इराणच्या अखत्यारित असलेल्या होर्मुजच्या समुद्रधुनीत विविध देशांनी आपल्या युद्धनौका तैनात कराव्यात, असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे. यावर आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपली भूमिका स्पष्ट केलीय. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सोमवारी याबाबत माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com