Bhosari MIDC crime Young man murder pimpri sakal
पिंपरी-चिंचवड

भोसरीत तरुणाचा गळा आवळून खून; जीपमध्ये आढळला मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : भोसरी एमआयडीसीमध्ये तरुणाचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. एका जीपमध्ये मृतदेह आढळला. राकेश रघुनाथ भिलारे (वय ३२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

भोसरी एमआयडीसीतील जे ब्लॉक येथील नवाकार कंपनीसमोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या जीप मध्ये त्यांचा मृतदेह सापडला. कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून त्यांचा खून केला आहे. हा खून केला, कोणत्या कारणासाठी केला. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८० लाख पॅकेजची नोकरी AIमुळे गेली, IT इंजिनिअर पतीने आयुष्य संपवलं; शेवटची चिठ्ठी वाचून पत्नीनेही १८व्या मजल्यावरून मारली उडी

Kurla Accident: कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट, आरोपी बेस्ट बसचालकला अखेर जामीन; हायकोर्टाचा निर्णय

Team India Schedule: भारतीय संघ व्यस्तच राहणार...! इंग्लंड दौऱ्यानंतर या देशात टी२० मालिका खेळणार; BCCI कडून घोषणा

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला ९ कोटींचा फटका... राजस्थान रॉयल्सच्या 'Deal' शी आहे कनेक्शन; जाणून घ्या सर्व प्रकरण

"दारूमुळे माझं पहिलं लग्न मोडलं" जावेद अख्तरांची कबुली ; "मी एका वेळेला 18 बियर.."

SCROLL FOR NEXT