police-j.jpg 
पिंपरी-चिंचवड

पिंपरीत 'ब्राऊनी'वरुन गदारोळ; मुलीला धमकाविले 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी ः ब्राऊनी नावाच्या पाळीव कुत्र्याच्या भुंकण्याचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन अल्पवयीन मुलीला चार महिलांनी धमकाविल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी, संबंधित मुलीने फिर्याद दिली असून त्यानुसार पिंपरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पिंपरीतील मोरवाडी येथील सुखवानी एलाईट इमारतीत वरील प्रकार घडला. शमा सेठी (वय 40, रा.सुखवानी एलाईट, मोरवाडी) यांच्यासह अन्य तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीकडे ब्राऊनी नावाचा कुत्रा आहे. त्याच्या भुंकण्याचा त्रास होत असल्यावरुन चार महिलांनी तिला कुत्र्याला सोडायला चल, त्याचा पट्टा आण अशी जबरदस्ती केली. मुलीने स्वतःच्या फ्लॅटचा दरवाजा लावून घेतला असता या महिलांनी दरवाजा आणि त्यावरील बेल वाजवित राहिल्या. दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करुन तू बाहेर ये.. तुला मारणार अशी मुलीला धमकी दिली. निर्भया फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्त्या पुनीत खन्ना यांना हा प्रकार समजल्यावर त्या तेथे आल्या. मात्र, त्यांच्याशीही महिलांनी वाद घातला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संजय दिना पाटील शिंदेंच्या संपर्कात, हे उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, मनसेनच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Latest Marathi News Live Update: वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवारपासून पूर्णपणे बंद

Ausa News : औसा पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी डॉ. अफसर शेख

SSC Exam Result : स्वर्णश्री पाटील पुनर्मूल्यांकनानंतर दहावी परीक्षेत राज्यात प्रथम

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

SCROLL FOR NEXT