Vaccination Sakal
पिंपरी-चिंचवड

कालावधी वाढल्याने मावळात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या २५ टक्क्यांनी वाढली

मावळात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या तीन टप्प्यात आतापर्यंत ९४ हजार २२८ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ - मावळात (Maval) कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या (Vaccination) तीन टप्प्यात आतापर्यंत ९४ हजार २२८ नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे 9Dr Chandrakant Lohare) यांनी दिली. त्यात ७४ हजार ३६५ जणांचा पहिला डोस तर १९ हजार ८६३ जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. कालावधी वाढल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे. (duration increased number of people taking second dose Maval increased 25 percent)

Maval Vaccination

मावळ तालुक्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरळीत सुरु आहे. लसीकरणासाठी पुरेशी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. मात्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

- डॉ. चंद्रकांत लोहारे, आरोग्याधिकारी, मावळ तालुका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT